¡Sorpréndeme!

असं होतं 2021 | 'या' घटनांनी गाजवलं 2021 | Aniket Vishwasrao, Kranti Redkar

2021-12-28 5 Dailymotion

2021 वर्षात आपण सगळ्यांनीच अनेक चांगल्या - वाईट गोष्टींचा अनुभव घेतला. त्याचप्रमाणे मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये ही गोष्टी घडल्या. काही चांगल्या तर काही Controversial. अशा काय काय controversial गोष्टी घडल्या त्याचा आढावा घेऊया या 'असं होतं २०२१' च्या खास व्हिडीओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale